भोगवटा 2 च्या जमिनी 1मध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया वर्षे भर चालणार अशी ग्वाही काँग्रेस शिष्ठमंडळाला प्रांताधिकारी यांनी दिली

वर्ग 2 ची जमीन 1 मध्ये वर्गीकरण करण्यासाठी दिलेली मुदत कमी असल्याने कागदपत्रे जमवाजम करत असताना मोठी दमछाक होत असल्याने काँग्रेस शिष्टमंडळाने प्रांत अधिकारी यांना भेटून मुदतवाढ मिळविण्यासाठी विनंती केली असता वर्ष भर प्रक्रिया चालेल अशी ग्वाही त्यांनी दिली

भोगवटा 2 च्या जमिनी 1मध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया वर्षे भर चालणार अशी ग्वाही काँग्रेस शिष्ठमंडळाला प्रांताधिकारी यांनी दिली
काँग्रेस पदाधिकारी पाचोरा

भोगवटा २ च्या मिळकती १ मध्ये वर्ग करणारी प्रक्रिया वर्षेभर चालणार :कॉंग्रेसब शिष्टमंडळाला प्रांताधिकारी ग्वाही


पाचोरा (प्रतिनिधी)ktg समाचार चंदू खरे  - पाचोरा - भडगाव तालुक्यातील भोगवटा वर्ग २ च्या मिळकती वर्ग  १ मध्ये करण्याचा शासनाचा महाविकास आघाडीचा निर्णयाची अमलबजावणी वर्षेभर करण्यात येणार असल्याची ग्वाही प्रांताधिकारी यांनी कॉंग्रेस शिष्टमंडळाला दिली


शासनाच्या धोरणात्मक निर्णय घेतला की भोगवटा वर्ग २ चा वर्ग १ मध्ये करणे आणि सत्ता ब चा प्रकार च्या मिळकती बाबतचा तिन दिवसाचा कॅम्प पाचोरा उपविभागीय कार्यालयात लावण्यात आला होता मात्र यामुळे मिळकती धारकांची कागदपत्रांची जमवाजमव करण्यात दमछाक होत होती त्यामुळे याची मुदत वाढवून देण्याची मागणी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आज पाचोरा प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आल्यावर प्रांताधिकारी यांनी सदरची प्रक्रिया ही वर्षभर चालु राहील असे आश्वासन दिले. यावेळी कॉंग्रेस चे शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण,  जिल्हा अल्पसंख्यक सचिव इरफान मनियार, महीला जिल्हा सचिव कुसुम पाटील, उपाध्यक्षा संगिता नेवे, तालुका अध्यक्षा अॅड कविता पवार, कल्पना निंबाळकर, रेखा पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, शरीफ शेख, समाधान पाथरवट, रणजित पाटील, संजय सोनार, किशोर पाटील, आदी उपस्थित होते. ज्यांना अडचण आल्यास स्थानिक पातळीवरील शहरी व ग्रामीण भागातील कॉंग्रेस पदाधिकारी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केले आहे