मतदार शोध मोहीम

मतदार शोध मोहीम
मतदार शोध मोहीम

मतदार शोध मोहीम 

नवी मुंबई घनसोली 

काल सायंकाळी - गुरुवार रोजी शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी  मतदार शोध मोहीम  सुरू केली या अंतर्गत प्रत्येक सोसायटीमध्ये घरोघरी जाऊन मतदारांचे नाव मतदान यादीमध्ये आहे की नाही हे चेक करण्यात आले. तत्प्रसंगी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते.

उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार

अशीच एकजूट ठेवूया...प्रभाग क्र. 9 जिंकूया..!