नवी मुंबई शिवसेना महिला आघाडीचा आगळा वेगळा उपक्रम

नवी मुंबई शिवसेना महिला आघाडीचा आगळा वेगळा उपक्रम !

नवी मुंबई शिवसेना महिला आघाडीचा आगळा वेगळा उपक्रम
नवी मुंबई शिवसेना महिला आघाडीचा आगळा वेगळा उपक्रम

नवी मुंबई शिवसेना महिला आघाडीचा आगळा वेगळा उपक्रम 


नवी मुंबई :(KTG समाचार प्रतिनिधी प्रकाश माने) महाराष्ट्र राज्य पोलीस प्रशासन सदैव महिलांचे रक्षणकर्ते आहेत २४ तास जनतेच्या सुरक्षेसाठी हजर राहणाऱ्या नवी मुंबई मधील कोपरखैराणे येथील पोलीस स्टेशन मध्ये नवी मुंबई च्या शिवसेना महिला आघाडी कडून  पोलिसांना राखी बांधून  रक्षाबंधन सण साजरा केला. सदर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ निरीक्षक प्रदीप तिदार, रांखोडे साहेब व पोलीस स्टेशन मधील इतर सहकाऱ्यी उपस्थितीति होते.सदर उपक्रम 
सौ.वैशाली घोरपडे 
उपजिल्हा संघटक नवी मुंबई तथा संपर्क संघटक अकोला (लोकसभा) व नवी मुंबई  मधील शिवसेना महिला आघाडीच्या सहकार्य ने सप्नन झाला.