नवी मुंबई शिवसेना महिला आघाडीचा आगळा वेगळा उपक्रम
नवी मुंबई शिवसेना महिला आघाडीचा आगळा वेगळा उपक्रम
नवी मुंबई शिवसेना महिला आघाडीचा आगळा वेगळा उपक्रम
नवी मुंबई :(KTG समाचार प्रतिनिधी प्रकाश माने) महाराष्ट्र राज्य पोलीस प्रशासन सदैव महिलांचे रक्षणकर्ते आहेत २४ तास जनतेच्या सुरक्षेसाठी हजर राहणाऱ्या नवी मुंबई मधील कोपर खैराणे येथील पोलीस स्टेशन मध्ये नवी मुंबई च्या शिवसेना महिला आघाडी पोलिसांना रक्षाबंधन करून साजरा केला. सदर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ निरीक्षक प्रदीप तिदार, रांखोडे साहेब व पोलीस स्टेशन मधील इतर सहकाऱ्यासोबत राखी बांधून रक्षबंधन नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आले.सदर उपक्रमात नवी मुंबई मधील शिवसेना महिला आघाडीच्या महिला उपस्थित होत्या.