तुर्भे एम,आय,डी, सी पोलीस स्टेशन मध्ये पोलीस कर्मचाऱ्याना रेनकोट वाटप. 

नवी मुंबई : कर्तव्य सामाजिक संस्था सचिव तथा शिवसेना विभाग प्रमुख महेश कोटीवाले यांचा स्तुत्य उपक्रम.   कर्तव्य सामाजिक संस्था, नवी मुंबई यांच्या वतीने तुर्भे एम, आय,डी, सी  पोलीस स्टेशन येथील महिला पोलीस आणि पुरुष पोलीस कर्मचाऱ्याना असे एकूण १०५ जनांना रेनकोट वाटप करण्यात आले.या प्रसंगी तुर्भे एम, आय, डी, सी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र आव्हाड साहेब, सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक डोम साहेब, गोपिनिय विभागाचे मनोज पाटील, विष्णू बेडकुळे तसेच पोलीस कर्मचारी, उद्योजक संतोष कानसे साहेब, उपशाखा प्रमुख इस्माईल शेख, विषेश कार्यकारी अधिकारी गोरखनाथ बुरकुल,अन्वर खान,महाराजा पिल्ले,कुणाल गांगण,गोपाल बोरुडे आदि मान्यवर उपस्थित होते.  देशातील प्रत्येक नागरिक सुरक्षित राहावे यासाठी पोलिस बांधव 24 तास ड्यूटी करत असतो. कोविड काळात देखील आपल्या परिवारापासून दूर राहून तसेच आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या रक्षणासाठी उभे असतात, पावसाळ्याला  सुरुवात झाली असताना सदर विभागातील पोलिसांचे आभार व्यक्त करण्याच्या दृष्टीकोनातून महेश कोठीवाले यांच्या मार्फत पावसाळी रेनकोट भेट देत त्यांचे आभार मानले.