आज भिमजयंती निमीत्त सेक्टर २६ येथे भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर जयंती
आज भिमजयंती निमीत्त सेक्टर २६ येथे भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर जयंती

जय महाराष्ट्र
आज भिमजयंती निमीत्त सेक्टर २६ येथे भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमीटी व सागर शिंदे युवा प्रतिष्ठाण आयोजित भिमजयंती उत्सवाला भेट देऊन ‘बाबासाहेबांच्या’ प्रतिमेस मानवंदना अर्पण केली