आज शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. प्रविण काळुराम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे विभागातील विविध

दूषित,पाणी,गटार,विद्युत ,उद्यान,अतिक्रमण,मलनिस्सारण ह्या समस्यांबाबत समस्यांबाबत उपायुक्त कैलास गायकवाड आणि विभाग अधिकारी  भरत धांडे यांना निवेदन देण्यात आले आणि सर्व समस्या येत्या 15 दिवसात सुटल्या नाहीत तर शिवसेना स्टाईल ने उग्र आंदोलन करून अधिकाऱ्यांची तोंडे काळे करण्यात येतील असे अधिकाऱ्यांना धारेवर धरून सांगण्यात आले.

सदर प्रसंगी

श्री.एम के मढवी (संपर्कप्रमुख)

श्री.प्रकाश पाटील (जिल्हाप्रमुख बेलापूर)

सौ.रंजनाताई शिंत्रे (जिल्हासंघटक)

श्री.रवींद्र म्हात्रे(माजी नगरसेवक ,उपजिल्हाप्रमुख)

सौ.वैशाली ताई घोरपडे(उपजिल्हासंघटक)

श्री.शरद घोरपडे(उपशहरप्रमुख)

श्री.अंकुश मोरवे(उपशहरप्रमुख)

श्री.विद्यानंद पाटील (उपशहरप्रमुख)

श्री.संदीप शर्मा (उपशहरप्रमुख)

श्री.राजेंद्र आव्हाड(माजी परिवहन सदस्य)

श्री.सोपान कंक(विभागप्रमुख)

श्री.दीपक पाटील(विभागप्रमुख)

श्री.आदित्य जाधव(विभागप्रमुख)

श्री.मारुती सकपाळ (विभागप्रमुख)

सौ.अर्चना कंक(विभागसंघटक)

सौ. मंगला शिरगावकर(विभागसंघटक)

उपविभागप्रमुख श्री.महेंद्र सुतार,श्री.सुरेश साळेकर,मारुती मोरे,

शाखाप्रमुख श्री.निलेश म्हात्रे,श्री.शब्बीर पठाण,श्री.दत्ता कोंढाळकर,श्री.संजय राऊत,श्री.सुहास जाधव,श्री.राजू कडलक,श्री.अभिनव घुले,श्री.मदन मुकादम,श्री.संदीप शिंदे,श्री.

आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.