खर्ची बुद्रुक तालुका ऐरंडोल येथे कृषी संजीवनी कार्यकर्मचा समारोप
खर्ची बुद्रुक तालुका एरंडोल येथे कृषी संजीवनी कर्यक्रमा चा समारोप व कृषी दिन साजरा करण्यात आला
मौजे खर्ची बु ता एरंडोल येथे कृषि संजीवनी मोहीम समारोप व कृषि दिन कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन
Ktg समाचार जळगाव चंदू खरे या कार्यक्रमाचे सुरवात पंचायत समिती सदस्य मा अनिल भाऊमहाजन याांच्या हस्ते करण्यात आली याावेळी गटविकास अधिकारी पं. समिती एरंडोल, मा.तालुका कृषि अधिकारी श्री शरदजी बोरशे सर,मकृअ एरंडोल श्रीमती पी टी पाटील,मकृअ कासोदा किशोर साळुंखे सर,आय बी पवार कृ प,खर्ची बु व खर्ची खु गावचे सरपंच तसेच गावातील शेतकरी वर्ग आणि कृषि विभाग एरंडोल कार्यलयाचे सर्व अधिकारी/कर्मचारी वर्ग उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला