शिवसेना शिवसंपर्क मोहीम 2021 शिवसेना ग्रामीण अकोला (पातूर तालुका ) दिनांक 19/07/2021 रोजी राबविण्यात आला

शिवसेना शिवसंपर्क मोहीम 2021 शिवसेना ग्रामीण अकोला (पातूर तालुका ) दिनांक 19/07/2021 रोजी राबविण्यात आला..

शिवसेना शिवसंपर्क मोहीम 2021 शिवसेना ग्रामीण अकोला (पातूर तालुका ) दिनांक 19/07/2021 रोजी राबविण्यात आला
शिवसेना शिवसंपर्क मोहीम 2021 शिवसेना ग्रामीण अकोला (पातूर तालुका ) दिनांक 19/07/2021 रोजी राबविण्यात आला

जय महाराष्ट्र

 शिवसेना शिवसंपर्क मोहीम 2021
शिवसेना ग्रामीण अकोला (पातूर तालुका ) दिनांक 19/07/2021 रोजी राबविण्यात आला..

 शिवसेना अकोला संपर्क संघटिका सौ. वैशालीताई घोरपडे यांच्या मार्गदर्शनात तसेच शिवसेना अकोला जिल्हासंघटक सौ. देवश्री ताई किशोर ठाकरे ह्यांच्या नेतृत्त्वात उपजिल्हासंघटिका सौ .रेखा ताई राऊत सौ संगीता ताई  राठोड,पंचायत समिती सभापती लक्ष्मी ताई डाखोरे,शहरसंघटक हर्षा देवकर ,राखी पटेकर,सुनंदा वालोकार,सिंधुताई येनकर,रविभाऊ मुर्तडकर  यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना संपर्क मोहीम

पातूर शहर ,भंडारज पंचायत समिती , आलेगाव सर्कल, शिर्ला सर्कल , शेकापुर  ही गावे करण्यात आली,त्यामध्ये शीर्ला येथे ज्येष्ठ शिवसैनिक रामदासजी बंड ह्यांचा सत्कार घेण्यात आला, तसेच शेकापूर् येथे   ज्येष्ठ शिवसैनिक बोंदी रामरावजी राठोड ह्यांचा सत्कार करण्यात आला


ह्यावेळी शिवसेनेच्या संगीता ताई राठोड   

 
 शिव संपर्क अभियानास  पुरुष पदाधिकारी ह्यांनी विशेष मदत केली .   ह्यावेळी महिला आघाडी मोठ्या संख्येने  आवर्जून उपस्थित होत्या

आयोजक:- सौ. देवश्री किशोर ठाकरे
जिल्हासंघटक
   सौ.रेखा ताई राऊत उपजिल्हासंघटक
संगीता ताई राठोड