ऐरोली प्रभाग क्र.८ मधील पावसाला सुरू होण्यापुर्वी प्रभागतील मुख्य ड्रेनेज लाईन साफसफाई
ऐरोली प्रभाग क्र.८ मधील पावसाला सुरू होण्यापुर्वी प्रभागतील मुख्य ड्रेनेज लाईन साफसफाई
KTG समाचार ऐरोली विधान सभा नवी मुंबई
आपला प्रभाग आपली जबाबदारी
ऐरोली प्रभाग क्र.८ मधील पावसाला सुरू होण्यापुर्वी प्रभागतील मुख्य ड्रेनेज लाईन साफसफाई करावी यासाठी मा नगरसेवक श्री एम के मढवी यांनी नवीमुंबई महानगरपालिकाचे अधिकारी श्री विकास वखारे यांच्या बरोबर पाठपुरावा करुन सेक्टर ६,७,८ ए येथील मुख्य ड्रेनेज लाईन जेटींग गाडीच्या माफत साफसफाई करून घेतले.