सालाबादप्रमाणे यंदाही दिपावली निमित्ताने नवी मुंबई मधील गरजू कुटूंबीयांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने शिवसेना नवी मुंबई आणि विजय नाहटा फाऊंडेशन
सालाबादप्रमाणे यंदाही दिपावली निमित्ताने नवी मुंबई मधील गरजू कुटूंबीयांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने शिवसेना नवी मुंबई आणि विजय नाहटा फाऊंडेशन
KTG समाचार नवी मुंबई
सालाबादप्रमाणे यंदाही दिपावली निमित्ताने नवी मुंबई मधील गरजू कुटूंबीयांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने शिवसेना नवी मुंबई आणि विजय नाहटा फाऊंडेशन
यांच्या माध्यमातून नवी मुंबई मधील विवीध ठिकाणी लोकप्रिय खासदार श्री राजनजी विचारे साहेब तसेच गरिबांचे तारण कर्ता, कठीण काळात कार्यकर्ता व नागरिकांच्या पाठीशी खांभीर उभे राहणारे, मागील 10 वर्षात अविरत नागरिकांची सेवा करणारे, दवाखान्याचे बिल माफ करणारे कार्यसम्राट, शिवसेना उपनेते तथा पर्यावरण समाघात प्राधिकरण अध्यक्ष (महाराष्ट्र राज्य) श्री विजयजी नाहटा साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये रविवार दिनांक २४/१०/२०२१ रोजी सकाळी १० ते १२.३० या वेळेत तुर्भे, इंदिरानगर प्रभाग क्र. ७३ येथील *शिवसेना विभागप्रमुख* *महेश कोटीवले यांच्या संपर्क कार्यालय, इंदिरानगर येथे *गरीब नागरिकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी दिवाळी फराळ साहित्याचे वाटप करण्यात आले आहे*.
तरी या समाजोपयोगी उपक्रमासाठी तुर्भे विभागातील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी उपस्थित होते.