नवी मुंबईत शिव संपर्क अभियानाला सुरुवात

शिवसंपर्क अभियान घणसोली नवी मुंबई

नवी मुंबईत शिव संपर्क अभियानाला सुरुवात
शिवसंपर्क अभियान घणसोली नवी मुंबई
नवी मुंबईत शिव संपर्क अभियानाला सुरुवात
नवी मुंबईत शिव संपर्क अभियानाला सुरुवात
नवी मुंबईत शिव संपर्क अभियानाला सुरुवात
नवी मुंबईत शिव संपर्क अभियानाला सुरुवात

नवी मुंबईत शिव संपर्क अभियानाला सुरुवात

घणसोली : (KTG समाचार प्रतिनिधी प्रकाश माने )

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार आज नवी मुंबई घणसोली येथील प्रभाग क्रमांक ३३,येथील पंचवटी प्लाझा या व्यापारी संकुलामध्ये शिव संपर्क अभियानाचा शुभारंभ उत्तर नवीमुंबई चे शिवसेना जिल्हाप्रमुख आदरणीय द्वारकानाथजी भोईर (मा.शिवसेना गटनेते नवीमुंबई महानगरपालिका), उपजिल्हाप्रमुख शिवराम जी पाटील( मा.स्थायी सभापती नवीमुंबई महानगरपालिका),जिल्हा संघटक रंजनाताई शिंत्रे,शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे,.जिल्हा संघटक संदीप आर शर्मा,  शहर संघटक शितल कचरे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. आपल्या छोटेखानी मार्गदर्शनात विचार मांडताना श्री द्वारकानाथजी भोईर साहेब म्हणाले कि,आज हिंदुस्थानातील प्रगतशील १३ राज्यांच्या तुलनेत आपल्या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे प्रथम क्रमांकात आले आहेत.येणा-या नवीमुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात  आपण सर्वांनी एकजुटीने आपल्या घणसोलीतील सर्व प्रभागांमध्ये आपली ताकद दाखवुन सर्व उमेदवार विक्रमी मतांनी निवडून आणायचे आहेत.त्यासाठी सर्व पदाधिकारी अगदी शिवसेना गटप्रमुख, उपशाखाप्रमुख, शाखाप्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, उपशहरप्रमुख,यांनी एकजुटीने, एक विचाराने काम करायचं आहे.व नवी मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवायचा आहे.तदप्रसंगी नवीमुंबई घणसोली उपशहरप्रमुख मंगेश साळवी, सुरेश संकपाळ,शिवसेना विभागप्रमुख श्री.अशोक राऊत,भरत चव्हाण,सखाराम सुर्वे,महेश चोरघे, मा.विभाग प्रमुख आत्माराम सणस,उपविभाग गुलाबराव सणस,शंकरराव मोरे, विनोद वारेकर, अरुण ढवळे शिवसेना शाखाप्रमुख अशोक भिलारे,विजय शिंदे, संजयसिंह देशमुख,संजय दाभाडे,प्रकाश सणस,संतोष पाटील, युवासेना शहरअधिकारी महेंद्र कासुर्डे,उपशहर अधिकारी निलेश पाटणे,विभाग अधिकारी निलेश शेलार , सचिन आसबे, मंगेश शिरगावकर,अंकुश मस्कर सर्व युवासेना पदाधिकारी,तसेच सर्व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.