जय महाराष्ट्र अमृततुल्य चहाच्या नवीन शाखेचे उद्घाटन..
जय महाराष्ट्र अमृततुल्य चहाच्या नवीन शाखेचे उद्घाटन...

जय महाराष्ट्र अमृततुल्य चहाच्या नवीन शाखेचे उद्घाटन...
KTG समाचार नवी मुंबई
ऐरोली सेक्टर ८ अ श्री गुरुदत्ता सोसायटी येथे श्री.गुरु महाराणा यांच्या जय महाराष्ट्र अमृततुल्य चहा नवीन शाखेचे उद्घाटन समारंभ मा नगरसेविका सौ विनया एम के मढवी यांच्या हस्ते संपन्न झाले.तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच प्रमुख पाहुणे मा.नगरसेवक श्री.एम.के.मढवी उपस्थित होते.यावेळी सोबत श्री. अजित संसारे,श्री धर्मेंद्र पुरोहित आणि मान्यवर उपस्थित होते.