20 ऑक्टॉबर 2021 रोजी कै. कुमारी दिव्या प्रदीप म्हात्रे वाढदिवस सोहळा आणि दिव्यादीप फाउंडेशन नवी मुंबई तृतीय वर्धापन
20 ऑक्टॉबर 2021 रोजी कै. कुमारी दिव्या प्रदीप म्हात्रे वाढदिवस सोहळा आणि दिव्यादीप फाउंडेशन नवी मुंबई तृतीय वर्धापन
नवी मुंबई : KTG समाचार प्रकाश माने
20 ऑक्टॉबर 2021 रोजी कै. कुमारी दिव्या प्रदीप म्हात्रे वाढदिवस सोहळा आणि दिव्यादीप फाउंडेशन नवी मुंबई तृतीय वर्धापन दिन याचे औचित्य साधून शेलू गाव कर्जत इथे आदिवासी बांधवाना ब्लँकेट वाटप आणि विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप केले गेले तसेच मनोरंज करीता जादूचे प्रयोग आयोजन करण्यात आले होते तसेच अन्नदान केले गेले या प्रसंगी दिव्यादीप फाऊंडेशनचे संस्थापक श्री नामदेव म्हात्रे , सौ बाई बाई नामदेव म्हात्रे, अध्यक्ष श्री प्रदीप नामदेव म्हात्रे, प्रमुख पाहुणे श्री शिवाजी खारीक सरपंच शेलुगाव ,समाजसेवक विलास म्हात्रे आणि मिलिंद नाईक उपस्थित होते.सिने अभिनेता आणि लेखक श्री प्रकाश भागवत यांनी आपल्या हास्य आणि भावनिक निवेदना तुन सर्वांची मने जिंकली.