नवी मुंबईत धावणार डबल डेकर बस

नवी मुंबईत धावणार डबल डेकर बस

नवी मुंबईत धावणार डबल डेकर बस
नवी मुंबईत धावणार डबल डेकर बस

नवी मुंबईत धावणार डबल डेकर बस

KTG समाचार प्रकाश माने नवी मुंबई 

नवी मुंबई: नवी मुंबई परीवहन विभागाच्या ताफ्यात लवकरच दहा विद्युत डबल डेकर बस दाखल होणार असुन यासाठी ची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमातील एन एम टी चाक अनेक वर्ष तोट्यात रुतलेले आहे त्यामुळं परिवहन विभागाला अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. यामध्ये पर्यावरन पुषक अशा सीएनजी आणि विद्युत बसच्या वापरा सोबत बस आगारात वाणिज्य संकुल देखील उभा रण्यात आले आहे.

  आता नवी मुंबईकरांना व तिकडे येणाऱ्या पर्यटकांना या डबल डेकर च्या सफरी चा अनुभव घेता येणार आहे