शिवसेना उपनेते तथा राज्य मंत्री मा श्री विजय नाहटा साहेब सभापती केन्द्रीय पर्यावरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख मार्गदर्शन खाली शिवसेना शाखाप्रमुख श्री दिलिप किसनराव आमले अध्यक्ष शिवसेना शिव वाहतूकसेवा नवी मुंबई

शिवसेना ५५ वर्धापन दिना निमित्ताने  शिवसेना शाखा क्रमांक ८६ सेक्टर ६ नेरूळ  व नवी मुंबई रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्था (सलग्न) शिवसेना शिव वाहतूकसेवा नवी मुंबई यांच्या संयुक्तपणे  साजरा करण्यात आला शिवसेना शाखा क्रमांक ८६   सेक्टर ६ नेरूळ येथे सकाळी १०--३० वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्व शिवसैनिक रिक्षा चालक यांच्या सहकार्याने आपला माणूस श्री दिलिप किसनराव आमले व आपली सहकारी सौ संगिताताई दिलिप आमले यांच्या हस्ते गोर गरीब मुलाना खाऊ वाटप तसेच सेक्टर ६ नेरूळ विभागात नागरिकांना ५०% सर्व टेस्ट सवलत हेल्थ कार्ड मोफत वाटप वर्धापनदिनानिमित्त रिक्षा चालक यांच्या साठी प्रत्येक रिक्षा स्टँड वर स्वता व पदाधिकारी यांच्या सहाय्याने  सामाजिक उपक्रम विभागातील रिक्षा टँक्सी व वाहतूकसेवा देणाऱ्या प्रत्येक चालकांला शिवसेना उपनेते तथा राज्य मंत्री श्री विजय नाहटा साहेब यांच्या मार्गदर्शन खाली  आपला माणूस श्री दिलिप किसनराव आमले तसेच  विजय नाहटा फाऊंडेशन नवी मुंबई व नवी मुंबई रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून  ५०% सवलत असलेले *आँटो हेल्थ कार्ड मोफत  वाटप करणेत येत आहे नवी मुंबई मध्ये कुठल्याही विभागातील वाहन चालक असेल त्यांना आँटो हेल्थ कार्ड पाहिजे असल्यास आपला माणूस श्री दिलिप किसनराव आमले अध्यक्ष नवी मुंबई 9821692756 /9594424234 या नबंरवर संपर्क साधावा
कार्यक्रमात प्रमुख सौ संगिताताई दिलिप आमले अध्यक्षा त्रिमुर्ती महिला मडंळ नेरूळ यांच्या सहकार्याने विभागातील गरजु घरकाम करणाऱ्या महिलाना शासकीय मदत अशा अनेक बाबतीत मार्गदर्शन करून सर्वच घरकाम करणाऱ्या महिलाना हेल्थ कार्ड व घरातील  वापरातील वस्तूंचे वाटप या कार्यक्रमात  विभागातील शिवसैनिक ,घरकाम करणाऱ्या महिला , महिला रिक्षा चालक तसेच  रिक्षा चालक उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडणे करीता श्री सोपान जेजुरकर श्री तुलसी कनोजिया श्री गणेश आमले श्री सुनिल गाडेकर श्री विठ्ठल सलते श्री अब्दुल शेख श्री गुलाब घोडेकर श्री शाम शेलार यांच्या सह त्रिमुर्ती महिला मडँळ पदाधिकारी कार्यक्रम  वेगवेगळ्या ठिकाणी शासकीय नियम पाळुन साजरा करणेत आला
            कार्यक्रम आयोजक
      श्री दिलिप किसनराव आमले
     सौ संगिताताई दिलिप आमले
          *व विभागातील सहकारी*