नवी मुंबई कोपर खैराणे शिवसेना शाखा कोपर खैराणे शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे यांच्या मार्गदर्शना खाली येथील कार्यकर्त्यानी फटाके व मिठाई वाटून साजरा केला त्या प्रसंगी
हाय कोर्टाचा निकाल शिवसेना ठाकरे पक्षा च्या बाजूने मुंबई आणि नवी मुंबई तील शिवसैनिकां मध्ये हर्ष उह्वासाचे वातावरण
हाय कोर्टाचा निकाल शिवसेना ठाकरे पक्षा च्या बाजूने मुंबई आणि नवी मुंबई तील शिवसैनिकां मध्ये हर्ष उह्वासाचे वातावरण
दादर मधील शिवाजी पार्क मैदानातील परंपरागत शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा देखील त्याच थाटा माटात होणार
यंदाचा दसरा मेळावा सतांतरानंतर चा सर्वां साठी च महत्वाचा असणार
नवी मुंबई कोपर खैराणे : शिवसेना शाखा कोपर खैराणे शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे यांच्या मार्गदर्शना खाली येथील कार्यकर्त्यानी फटाके व मिठाई वाटून साजरा केला त्या प्रसंगी
शिवाजी पार्क सभा घ्यायला परवानगी दिल्याबद्दल न्यायव्यवस्थेचे मनापासून आभार
कोपरखैरणे शिवसेना , युवासेना, महिला आघाडी कडून या निर्णयाबद्दल शहर प्रमुख प्रवीण दादा म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली
आनंद व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली आणि फटाके वाजवून आनंद व्यक्त केला यावेळी उपस्थित मान्यवर
मा. श्री. प्रविणदादा म्हात्रे - शिवसेना शहर प्रमूख
मा. सौ. वैशाली ताई घोरपडे - उपजिल्हा संघटक
उपशहर प्रमूख - मा. श्री. विजयानंद माने, मा. श्री. गोपीनाथ अगस्कर
मा. श्री. डी. आर. पाटील ,मा. श्री. अंकुश मोरे मा. श्री. मधुकर राऊत
उत्तर भारतीय जिल्हा प्रमुख - संदीप आर शर्मा
महिला आघाडी उपशहर संघटक सौ. भाग्यश्री पिसाळ
विभाग प्रमुख -मा. श्री. विद्यानंद पाटील,मा. श्री. चंद्रकांत शेवाळे ,मा. श्री. दिपक दळवी,मा. श्री. रवी जाधव,उपविभाग प्रमुख -मा. श्री. सुरेश साळेकर,मा. श्री. संजय मोरे,महिला आघाडी उपविभाग संघटक,सौ. वैजयंती म्हात्रे,सौ. रत्ना वारुळे,उपशाखा संघटक,सौ. रत्नप्रभा जाधव,सौ. नंदा अग्सकर,महाराष्ट्र रिक्षा चालक सेना उप अध्यक्ष - मारुती मोरे
शाखा प्रमुख -मा. श्री. सुहास जाधव,मा. श्री. अर्जुन पाटील,मा. श्री. निलेश म्हात्रे,मा. श्री. विजय शेटे,मा. श्री. प्रविण साळुंखे,
उपशाखा प्रमुख-मा.श्री. प्रविण महाले, शंकर मानकर, मयूर चव्हाण, तेजस गोळे, शिवाजी पाटिल, कुशल गोरे, अशोक राठोड, प्रकश राजपुरे
युवासेना उपविधान सभाधिकरी- मा. श्री. नरेश सपकाळ,युवासेना शहर अधिकारी ,मा. श्री. अक्षय गोरे (बापू),युवासेना उपशहर अधिकारी - मा. श्री. विजय मोरे,विभाग अधिकारी - कु. आकाश ताजने,उपविभाग अधिकारी - कु. पवन नागवडे,कु. रंजन राऊत