नवरात्रौत्सव मंडळ ,जुईनगर येथे भेट व दर्शनासाठी आले असतांना त्यांचा सत्कार करताना मा. नगरसेवक विशाल ससाणे

नवरात्रौत्सव मंडळ ,जुईनगर येथे भेट व दर्शनासाठी आले असतांना त्यांचा सत्कार करताना मा. नगरसेवक विशाल ससाणे
नवरात्रौत्सव मंडळ ,जुईनगर येथे भेट व दर्शनासाठी आले असतांना त्यांचा सत्कार करताना मा. नगरसेवक विशाल ससाणे ,

KTG समाचार नवी मुंबई  प्रकाश  माने  

विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब यांनी प्रशिक समाजिक संस्था पुरस्कृत सार्वजनिक जगदंब नवरात्रौत्सव मंडळ ,जुईनगर येथे भेट व दर्शनासाठी आले असतांना त्यांचा सत्कार करताना मा. नगरसेवक विशाल ससाणे ,सोबत नवी मुंबई संपर्कप्रमुख निलेश(अप्पा) पराडकर साहेब,जिल्हाप्रमुख विट्ठल मोरे साहेब (काका), उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर साहेब,शहरप्रमुख विजय माने साहेब,उप शहरप्रमुख गणेशजी घाग साहेब , उपविभाग संजय सोनावणे, शाखा प्रमुख राजेश पूजारी साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.