बेकायदेशीर जमीन बळकावल्या मुळे मा.महसूलमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्या विशाखा गायकवाड याचीं प्रेस कॉन्सफ्रेश

बेकायदेशीर जमीन बलकावल्या प्रकरणी मा.महसूलमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या विरुध्द सामाजिक कार्यकर्त्या विशाखा गायकवाड यांची न्याय मिळवण्यासाठी प्रेस कॉन्सफ्रेश बोलवण्यात अली आहे

बेकायदेशीर जमीन बळकावल्या मुळे मा.महसूलमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्या विशाखा गायकवाड याचीं प्रेस कॉन्सफ्रेश
सामाजिक कार्यकर्त्या विशाखा गायकवाड


बेकायदेशीर जमीन बळकावल्या मुळे महसूलमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरुद्ध सामाजिक कार्यकर्त्या विशाखा गायकवाड यांची प्रेस कॉन्फरन्स

Ktg समाचार चंदू खरे 
उद्या दिनांक 13/07/2021 रोजी सकाळी 10:00 वाजता महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मौजे उंडणगाव, तालुका सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद येथील गट क्रमांक 336 मधील आशाबाई धोंडू बोराडे यांची जमीन बेकायदेशीररित्या बळकावून, त्याठिकाणी बेकायदेशीर व अवैध डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम महाविद्यालयाचे बांधकाम केले आहे.
सदरील प्रकरणांमध्ये पुण्यातील सामाजिक कार्यकर्ता विषाखा ताई गायकवाड (संजीवनी फाउंडेशन संस्थापक अध्यक्षा) प्रेस कॉन्फरन्स घेऊन, पुराव्यानिशी सर्व प्रकरण मीडिया समक्ष मांडणार आहेत. तरी सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे, प्रकरणात आशाबाई बोराडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे.

स्थळ :- मराठी पत्रकार संघ, जिल्हा न्यायालयासमोर, भाग्यनगर औरंगाबाद.