कासमपूरा येथे महावितरण ची विज चोरांन वर धाड
कसमपूरा येथील विज चोरांवर धाड, महावितरण च्या टीमने गावातील विज चोर पकडून त्यांच्यावर कारवाई केली, तसेच ,काही विज चोर मात्र,माहिती मिळताच घराला कुलूप लावून फरार झाले
कसमपूरा येथे विज चोरांवर महावितरण ची धाड
Ktg समाचार जळगाव चंदू खरे
पाचोरा तालुक्यातील कासमपूरा येथे मोठ्या प्रमाणात विज चोरी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने महावितरण ची टीम गावात दाखल होऊन ,सात विज चोरांना पकडुन त्यांच्यावर कारवाई करनार असल्याचं अभियंता सिडम साहेब यांनी सांगितलं, कसमपूरा येथे प्रथमच मोठी कार्यवाही झाल्याने विज चोरांचे धाबे दणाणले आहे ,तर प्रामाणिक ग्राहक या कारवाई मुळे समाधान व्यक्त करत आहेत ,तसेच धाड पडणार असल्याची माहिती लीक झाल्याने व्यवसायिक विज चोर दुकानाला कुलूप दुकाान बंद करून फरार झाले त्यामुळे गावात तर्क वितर्क काढले जात आहे
लोहारा सब स्टेशन चे सिंघम अधिकारी सिडम साहेब यांनी केलेल्या कार्यवाही मुळे परिसरात त्यांची प्रशंसा होत आहे ,असेच कर्तव्यदक्ष अधिकारी असल्यास विज चोरी वर शंभर टक्के आळा बसेल अशी भावना सुज्ञ नागरिकांन कडून व्यक्त केली जात आहे ,तसेच कासमपूरा येथील विज चोरांवर काय कारवाही होते या कडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे