कासमपूरा येथे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलानं साठी अभ्यासिकेचे उदघाटन

आमची माती आमचे माणस या ग्रुप काढून गावातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलानं साठी पुस्तके व अभ्यासिकेची व्यवस्था करण्यात आली

कासमपूरा येथे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलानं साठी अभ्यासिकेचे उदघाटन

आमची माती आमची माणस ग्रुप चा स्तुत्य उपक्रम आज रोजी कासमपूरा येथे ग्रुप कढून अभ्यासिकेचे उदघाटन करण्यात आले कर्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शिंदे सर होते तर प्रमुख पाहुणे चित्ते सर होते तसेच लखन राजपूत सामाजिक कार्यकर्ते नामदेव कोळी योगेश राजपूत बँक मॅनेजर चाळीसगांव,पत्रकार चंदू खरे ,दिपक राजपूत ,सतीश राजपूत ,तायडे सर ,उपस्थितीत होते कर्यक्रमाचे सुत्रसंचलन नंदू खरे सर यांनी करून कर्यक्रमाची रंगत वाढवली

आमची माती आमची माणस ह्या ग्रुप मध्ये गावातील सर्व स्थरातील नोकरी धारक असून त्यांचा गावातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलानं साठी खास हा उपक्रम आहे, त्यांनी अभ्यासा साठी मोठ्या प्रमाणात पुस्तक उपलब्ध करून दिले आहे तरी मुलांनी याचा सदुपयोग करून जास्तीजास्त शासकीय सेवेत लागावे हा त्यांचा मानस आहे, तसेच असे अनेक लोकाभिमुख व सामाजिक उपक्रम राबविण्याचा त्यांचा विचार असल्याचा त्यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितलं ,कार्यक्रम यशस्वीतेसाठी ,सतीश सर ,फ़ौजी ग्रुप,कांतीलाल मार्कड सर यांनी अथक परिश्रम घेतले तर कार्यक्रमासाठी गावातील विध्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते