जळगाव जिल्हा परिषदेने दिलेल्या पत्रकाने ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या लढाईला बळ

अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या ग्राम पंचायत कर्मचारी यांच्या मागणीला यश,

जळगाव जिल्हा परिषदेने दिलेल्या पत्रकाने ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या लढाईला  बळ
मार्गदर्शन करताना राजू भाऊ खरे

जळगाव जिल्हा परिषद ने काढलेल्या पत्रकाने ग्राम पंचायत कर्मचारी चे लढाईस निश्चितच बळ..  कामरेड  महाजन


ktg समाचार जळगाव चंदू खरे ---.लोहारा  येथे दिनांक २५जुलै रोजी दमोता बाई सुर्वे वाचनालयात ग्राम पंचायत कर्मचारी महासंघा चा मेळावा श्री रविंद्र संभाजी पाटील लोहा रा यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात  आला. प्रमुख मार्गदर्शन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे सहसचिव काम रेड अमृत महाजन हे होते सर्व प्रथम श्री राजेंद्र खरे  यांनी सर्व मान्यवर यांचे स्वागत केले, व प्रास्तविक भाषण केले.. रविंद्र संभाजी पाटील यांनी  पाचोरा तालुक्यातील कामगारांची स्थीती मांडली.पाचोरा तालुक्याकडे महासंघाने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करून सेवाज्येष्ठ त्ता यादीत काही कर्मचारी दैनंदिन कामे सांभाळत  वेगवेगळ्या पदव्या पदविका डिप्लोमा आदी कशा मिळवतात याचे आश्चर्य व्यक्त करून  सरकारने वेतन हिस्सा दीलेवर पंचायती पगार हिस्सा व रहाणीमान भत्ता देत नाही म्हणून तालुक्यातील महासंघ मजबूत करा आवाहन केले. प्रमुख मार्गदर्शक काम रेड महाजन म्हणाले की  जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी .ए .बोटे यांना नवीन किमान वेतनाचे परिपत्रक अमल बजावणी चे परिपत्रक काढून मोठा कायदेशीर दिलासा दिला आहे त्याचा वापर आपणास किमान वेतन लढाई स कायदेशीर बळ मिळाले आहे त्याबाबत  सविस्तर माहिती त्यांनी दिली आभार प्रदर्शन सुभाष बाविस्कर यांनी केले या मेळाव्यात  महासंघ शाखा पुनहजिवित करण्यात आली..कार्यकारिणी अशी अध्यक्ष राजेंद्र होना खरे कासमपुरा, उपाध्यक्ष कैलास चौधरी लोहटार ,सचिव रविंद्र संभाजी पाटील, लोहारा, खजिनदार सुभाष रामराव बाविस्कर सहसचिव निलेश पाटील कोल्हे ,संघटक चंद्रकांत शेळके, म्हसास तसेच सदस्य सर्वश्री गोरख जाधव पिंपरी कसबा, रमेश सोनवणे बिलदि , राजेंद्र कोळी   साजगाव ,निलेश गोपाळ, सुकलाल भोई ह पिंपळगाव, चंद्रकांत पाटील डोकलखेडा ४जागा रिक्त.. आदींचा समावेश करण्यात आला त्यावेळी   पिंपरी लोहट्टार म्हसास ,कोल्हे, माहीझी, डोकलखेडा,, लोहआरा या गावातील 24/ 25 कर्मचाऱ्यांचा सहभाग होता..