शिवाजी पार्क आवाज घुमणार फक्त उद्धव साहेबांचा वाजत गाजत दणक्यात होणार आपला दसरा मेळावा
शिवाजी पार्क - आवाज घुमणार फक्त उद्धव साहेबांचा - वाजत, गाजत, दणक्यात होणार.. 'आपला' दसरा मेळावा
मा. श्री. प्रविणदादा म्हात्रे - शिवसेना शहर प्रमूख
शिवाजी पार्क - आवाज घुमणार फक्त उद्धव साहेबांचा - वाजत, गाजत, दणक्यात होणार.. 'आपला' दसरा मेळावा!
शिवाजी पार्क सभा घ्यायला परवानगी दिल्याबद्दल न्यायव्यवस्थेचे मनापासून आभार
कोपरखैरणे शिवसेना , युवासेना, महिला आघाडी कडून या निर्णयाबद्दल शहर प्रमुख प्रवीण दादा म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली
आनंद व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली आणि फटाके वाजवून आनंद व्यक्त केला