ज्ञानविकास हायस्कूल सेक्टर-17 कोपरखैरणे येथे रक्तदान
रक्तदान ज्ञानविकास हायस्कूल सेक्टर-17 कोपरखैरणे
सन्मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब* यांच्या आदेशाने आणि आदरणीय *पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब तसेच लोकप्रिय खासदार श्री.राजन विचारे साहेब* आणि *शिवसेना उपनेते श्री विजय नाहटा* यांच्या मार्गदर्शना नुसार, *शिवसेना जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर* ,आणि *शिवसेना जिल्हासंघटक रंजनाताई शिंत्रे* यांच्या पुढाकाराने आणि *ऐरोली शिवसेना शहरप्रमुख श्री.प्रविण म्हात्रे* यांच्या संकल्पनेतून
कोपरखैरणे शिवसेना व युवासेना यांच्या माध्यमातून रविवार दि. ०९/०५/२०२१रोजी सकाळी ९ :००ते दुपारी ४:००वा.पर्यंत *ज्ञानविकास हायस्कूल सेक्टर-17 कोपरखैरणे* येथे *रक्तदान*
शिबिराचे आयोजन केले आहे.तरी कोपरखैरणे विभागातील तमाम शिवसेना व युवासेना तसेच शिवसैनिकांनी आणि नागरिकांनी स्वयंस्पुर्ती ने भाग घेऊन रक्तदान करून सरकार ला मदत करावी ही विनंती.