वृक्षारोपण कार्यक्रमा प्रसंगी  निसर्ग उद्यान सेक्टर १४ कोपरखैरणे नवी मुंबई येथे आयोजित

वृक्षारोपण कार्यक्रमा प्रसंगी  निसर्ग उद्यान सेक्टर १४ कोपरखैरणे नवी मुंबई येथे आयोजित

वृक्षारोपण कार्यक्रमा प्रसंगी  निसर्ग उद्यान सेक्टर १४ कोपरखैरणे नवी मुंबई येथे आयोजित
Tree plantations Navi Mumbai

KTG समाचार नवीं मुंबई 

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख,
महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री,
मा.ना.श्री. आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त माझी वसुंधरा उपक्रमा अंतर्गत,
युवासेना सचिव
मा श्री वरुणजी सरदेसाई साहेब 
युवासेना कोअर कमिटी /मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्या
सौं शितलताई देऊलकर
ऐरोली विधानसभा युवासेना अधिकारी
मा श्री  चेतनजी नाईक साहेब 
ऐरोली विधानसभा युवतीसेना अधिकारी
सौं पुनमताई आगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली 
ऐरोली विधानसभा युवासेना / युवतीसेना (कोपरखैरणे विभाग नवी मुंबई यांच्या वतीने

 वृक्षारोपण कार्यक्रमा प्रसंगी  निसर्ग उद्यान सेक्टर १४ कोपरखैरणे नवी मुंबई येथे आयोजित

उपस्थित प्रमुख मान्यवर
शिवसेना जिल्हा प्रमुख
मा श्री  द्वारकानाथ भोईर साहेब
शिवसेना महीला जिल्हा प्रमुख
 सौ रंजना ताई शिञें
शिवसेना उप जिल्हा प्रमुख
 मा श्री  शिवराम पाटील साहेब 
शिवसेना शहर अधिकारी/युवासेना विस्तारक
 मा श्री प्रविण दादा म्हांञे साहेब 
मा विरोधी पक्ष नेते नवी मुंबई
मा श्री विजयांनद माने साहेब 
शिवसेना महीला शहर संघटक
 सौं शितल ताई कचरे
शिवसेना अवजड वाहतुक जिल्हा अध्यक्ष नवी मुंबई
मा श्री  किरण दाजी हिनुगले
शिवसेना विभाग प्रमुख
मा श्री चंद्रकांत शेवाळे साहेब 
मा श्री  विद्यानंद पाटील साहेब
मा श्री शरद घोरपडे साहेब 
मा श्री संदीपजी राजपुत साहेब
मा श्री सचिन दादा कांबळे
      शिवसेना उपविभाग प्रमुख
मा श्री  अर्जुन आप्पा कदम साहेब 
मा श्री हरिभाऊ कदम साहेब*
मा श्री अशोक उतेकर  साहेब 
     शिवसेना शाखा प्रमुख
मा श्री सुर्यकांत कचरे साहेब
मा श्री मोरेश्वर आगास्कर साहेब
मा श्री निलेश दादा म्हाञे
मा श्री रामचंद्र शिंदे साहेब
मा श्री सुहास जाधव साहेब
मा श्री लक्ष्मण सणस साहेब
मा श्री सतोष शिंदे साहेब
व शिवसेना युवासेना/युवतीसेना
महीला आघाडी पदाधिकारी शिवसैनिक
आपण सर्वजन उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपणां सर्वाचे मन:पुर्वक अभिनंदन.

ऐरोली विधानसभा युवासेना युवतीसेना (कोपरखैरणे) नवी मुंबई
     जय महाराष्ट्र