दिपावली निमित्ताने नवी मुंबई मधील रिक्षा चालकांना दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने शिवसेना उपनेते तथा राज्य मंत्री  मा श्री विजय नाहटा साहेब

 यांच्या मार्गदर्शनखाली विजय नाहटा फाऊंडेशन यांच्या माध्यमातून नवी मुंबई शिवसेना शिव वाहतूकसेवा रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्था अध्यक्ष नवी मुंबई *आपला माणूस श्री दिलिप किसनराव आमले* यांच्या माध्यमातून रिक्षा चालकांच्या अडचणीत नेहमीच  तारण कर्ता, कठीण काळात रिक्षा चालकाच्या पाठीशी खांभीर उभे राहणारे,  दवाखान्याचे बिल माफ करणारे कार्यसम्राट,  शिवसेना उपनेते तथा पर्यावरण समाघात प्राधिकरण अध्यक्ष (महाराष्ट्र राज्य) *मा श्री विजयजी नाहटा साहेब* यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये रविवार दिनांक २४/१०/२०२१ रोजी दुपारी  १२.४५ या वेळेत सानपाडा  शिवसेना शाखा येथे शिवसेना उपनेते तथा राज्य मंत्री मा विजय नाहटा साहेब श्री प्रकाश पाटील शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री मिंलिद सुर्यराव उप जिल्हा प्रमुख श्री प्रविण म्हात्रे शिवसेना शहर प्रमुख ऐरोली श्री विजय माने शहर प्रमुख बेलापुर श्री दिलिप किसनराव आमले आपला माणूस  शाखाप्रमुख तथा  जिल्हा अध्यक्ष शिवसेना शिव वाहतूकसेवा नवी मुंबई  श्री कमलेश वर्मा जिल्हा सघटक बेलापुर विधानसभा श्री शर्मा जिल्हा सघटक ऐरोली विधानसभा  सघटक डाॕ अशालता गोंधळे उप जिल्हा प्रमुख महिला श्री बाबाजी इःदौरे शिवसेना शाखाप्रमुख सौ प्रज्ञाताई तोरसकर विभाग सघटक  श्री अमित काबळे युवासेना विभाग अधिकारी  *सानपाडा तुर्भ जुईनगर व वाशी येथील रिक्षा चालकाना दिवाळी शर्ट पँट वाटप करण्यात.  आले आहे

तरी या समाजोपयोगी उपक्रमासाठी बेलापुर विधानसभा क्षेत्रातील सर्वच शिवसैनिक मान्यवर पदाधिकारी व सानपाडा जुईनगर तुर्भे वाशी रिक्षा चालक उपस्थित होते 
आपला माणूस
श्री दिलिप किसनराव आमले