मोरगाव तांडा येथे ब्रेक द चैन चे उल्लंघन
मोरगाव तांडा येथे ब्रेक द चैन चे उल्लंघन
मोरगाव तांडा तालुका जामनेर येथे शासनाच्या आदेशाचे उल्लंघन
सोमवारी बाजार भरवण्यात आला होता ,एकीकडे शासन कोरोना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत ,मात्र दुसरीकडे जनता सहकार्य करत नसल्याचं चित्र दिसत आहे,बाजार बरवण्यास बंदी आहे तरी मात्र बाजार भरवण्यात आला गावातील लोकप्रतिनिधी, पोलीस पाटील ,कोरोना समिती यांनी शासनाला सहकार्य करण्या ऐवजी बाजार भरू कसा दिला ,अस सुज्ञ नागरिक यांच्या कडून बोललं जातं आहे तसेच या सर्व प्रकारची वरिष्ठ स्थरावरून चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे