शिव अमृततुल्य चहाच्या नवीन शाखेचे उद्घाटन

शिव अमृततुल्य चहाच्या नवीन शाखेचे उद्घाटन
शिव अमृततुल्य चहाच्या नवीन शाखेचे उद्घाटन...
शिव अमृततुल्य चहाच्या नवीन शाखेचे उद्घाटन

KTG समाचार नवी मुंबई

शिव अमृततुल्य चहाच्या नवीन शाखेचे उद्घाटन... 

ऐरोली सेक्टर २० प्रिती कॉम्प्लेक्स येथे सौ. शुभांगी महेश पाटील यांच्या शिव अमृततुल्य चहा नवीन शाखेचे उद्घाटन समारंभ मा नगरसेविका सौ विनया एम के मढवी यांच्या हस्ते संपन्न झाले.तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच सोबत मा नगरसेवक श्री आकाश मढवी,समाजसेविका सौ चेतना आकाश मढवी आणि मान्यवर उपस्थित होते.