दीपक राजपूत यांच्या नेतृत्वाखाली महावितरण च्या लोहारा येथील कार्यालयाला ठोकले कुलुप

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या आदेशाने महावितरण च्या कार्यालयाना शिवसेने ने सर्व कार्यालया ना ठोकले कुलूप

दीपक राजपूत यांच्या नेतृत्वाखाली महावितरण च्या लोहारा येथील कार्यालयाला ठोकले कुलुप

आमदार किशोरआप्पा यांच्या आदेशाने भाऊसो.दिपकसिंग राजपूत* यांच्या नेतृत्वाखाली लोहारा येथे ताला ठोक आंदोलन* करण्यात आले.
KTG समाचार जळगाव महाराष्ट्र 
भाऊसो. दिपकसिंग राजपूत यांचे हस्ते लोहारा सबस्टेशनला कुलुप लावुन महावितरणच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यात आला. त्यावेळी लोहारा गावचे सरपंच अक्षय जैस्वाल* शिवसेना गटप्रमुख *दिनकर गिते* लक्ष्मण बाविस्कर ग्रां.पं.सदस्य अमृत चौधरी, माजी उपसभापती राजू चोधरी,ईश्वर देशमुख,तुषार कासार, संभाजी लिंगायत,सुभाष देशमुख,दिलीप व्यंकट गायकवाड,गफ्फार मिस्तरी,विलास बाजीराव,कौतीक शिंदे, प्रगतीशील शेतकरी श्रावण विठ्ठल चौधरी,दगडू जाधव,उखा बाविस्कर,लोटू काळदाते,कैलास धनगर,बबलू भगवान चौधरी,म्हसास येथील ईश्वर पाटील,सदिप पाटील कळमसरा येथील दिलीप पाटील,सुपडू माळी, निवृत्ती उशीर,कासमपुरा येथील नंदू राजपूत,मोहन बैरागी,समर राजपूत शहापुरा येथील रमेश परदेशीआदी  शेतकरी बाधव उपस्थित होते