सारस्वत  बॅंकेने 1 जानेवारी 2021 ते 31 मार्च 2021 या कालावधीत SHG - 2021 मोहीम सुरू केली होती. 

आम्हाला कळविण्यात आनंद होतो की या मोहिमे अंतर्गत सारसवत बॅंक ने महाराष्ट्रात 54 कोटी एवढी रक्कम  बचत गटांना कजॅ स्वरूपात वाटप केले आहे.
नवी मुंबईला सुद्धा काही बचत गट यांना स्वंताहा चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रत्येक बचत गट ला 1,50,000 दीड लाख रुपये रक्कम दिली.आतापर्यंत कधीही अश्या योजना महिला बचत गट यांना मिळाले नाही. आणि महिला आथिॅक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिलांना आथिॅक सहकार्य मिळाले. 
कजॅ मिळाल्या त्या 
बचत गटातील सवॅ महिला तफॅ
शिवनेरी महिला बचत गट 1,50,000 लाख
 वैषणवी महिला बचत गट 1,50,000 लाख
शांती सुमन महिला बचत गट 1,50,000 लाख
 रमाई महिला बचत गट 1,50,000 लाख
 आनंदस्वरूप महिला बचतगट
 1,50,000 लाख
 शिवजोती महिला बचत गट,1,50,000 लाख
 या बचतगट कडून 
कजॅत CMRC व रायगड DCO यांचे खुप खुप आभार व धन्यवाद