शिवतीर्थावरील विद्युत रोशणाईचा आनंद घेताना किआन ठाकरे! शिवतीर्थ

शिवतीर्थावरील विद्युत रोशणाईचा आनंद घेताना किआन ठाकरे! शिवतीर्थ
KTG समाचार प्रकाश माने
(दादर, मुंबई) : मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांनी नातू किआन यांस शिवाजी पार्कची रोशणाई दाखविण्यासाठी गाडीतून फिरविले. त्यावेळी सोबत सौ व श्री अमित ठाकरे हेही उपस्थित होते.