मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षण रद्द करण्याच्या ,विरोधात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले

मागासवर्गीयांच्या पदोन्नतींमधील आरक्षण रद्द करणाऱ्या जुलमी निर्नया विरोधात भारतीय मूलनिवासी संघटने काढून तहसीलदार यांना निवेदन

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षण रद्द करण्याच्या ,विरोधात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
भारतीय मूलनिवासी व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नती मधील आरक्षण बंद करणाऱ्या निर्णया विरोधात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले 
ktg समाचार चंदू खरे जळगाव महाराष्ट्र 
          आज दि.7/7/2021 वार बुधवार रोजी "राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ" चे पहिले चरणातील काळी फ़ित आंदोलन यशस्वीरित्या सम्पन्न झाले.
      राज्यसरकारच्या बहुजन(SC-ST-OBC-VJNT-SBC-MINORITY) हिता-विरोधी,काळ्या कायद्या-निर्णया विरोधातील जसे की,7में 2021 च्या पदोन्नतिमधील (आरक्षण) प्रतिनिधित्व संपणार असल्यामुळे ही एक लोकशाहीची हत्याच आहे,लोकशाही बचाओ,प्रतिनिधित्व बचाओ अंतर्गत ह्या काळ्या कायद्या च्याविरोधात सम्पूर्ण* *महाराष्ट्रातिल 36 जिल्हे आणि 358 तालुक्यामध्ये एकाच दिवशी एकाच वेळेत ता.पाचोरा जिल्हा जळगाव येथे मा.विलासजी पाटिल सर (RMBKS) तसेच कर्मचारीनी कालीफित बांधून मा.नायब तहसीलदार मैडमजी यांना निवेदन देऊन ह्या शासन निर्णयाचा निषेध करण्यात आला.
        निवेदन देते वेळी सोबत:-
1)मा.रत्नाकर राजाराम सोनवणे सर(तालुका सदस्य)
2)मा.सुनील देवचंद भिवसने सर (प्रोटान सदस्य)
3)मा.ज्ञानेश्वर तुकाराम पाटिल सर (प्र. शि. से.सदस्य)
4)मा.सुनील आनंदराव शिंदे सर(बीएमपी तालुका अध्यक्ष)
5)मा.संतोष रामलाल पवार सर(भ्र.वि ज आ मोर्चा ऊ म उपाध्यक्ष)
6)मा.नंदलाल मोहन आगारे सर सो.में.जिल्हा प्रभारी
7)मा.विश्वनाथ श्रावण भिवसने सर (प्रोटान सदस्य)
8)मा.नीलेश शिवराम पाटिल सर(एम एन न्यूज़ खान्देश प्रभारी)
9)मा.ए यु आंधळे सर(प्रोटान)
10)भीमराव आनंदा खैरे सर(विभागीय सचिव ग्रा.पत्रकार संघ )
11)भुवनेश यशवंत दुसाने सर*
12)कुंदन नंदलाल बेलदार सर(ग्रामीण पत्रकार संघ)* इत्यादि उपस्थित होते..