फ्री फ्री टॉपर्स फाउंडेशन मुंबई,पनवेल यांच्या वतीने सिद्धेश्वर खुर्द येथील शाळांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप महाराष्ट्र

टॉपर्स फाउंडेशन मुंबई,पनवेल यांच्या वतीने सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर खुर्द येथील दोन्ही शाळांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप दिनांक 22 जून 2023 रोजी करण्यात आले.त्यामुळे येथे शिकणाऱ्या सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना शिकण्याची गोडी वाढली आहे.

या कार्यक्रमासाठी टॉपर्स फाउंडेशनचे ,संस्थापक संदीप आर शर्मा राष्ट्रीय अध्यक्ष धर्मेंद्र उपाध्याय, राष्ट्रीय महिला अध्यक्षा रीमा रावल, जागृती पाटील, विना पांडे,अजय दुबे, रुबी मॅडम तसेच राबगाव केंद्राच्या केंद्रप्रमुखा खरात मॅडम यावेळी उपस्थित उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक दंत सर यांनी केले, तसेच सर्व मान्यवरांचे आभार भगवान साजेकर यांनी मानले.विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू मिळविण्यासाठी उल्हास केदारी सर यांनी टॉपर्स फाउंडेशन या संस्थेची संपर्क साधून आपल्या विद्यार्थ्यांसाठी मदत मिळवली तसेच सर्व कार्यक्रमाचे नियोजन ही त्यांनी उत्तम प्रकारे केले.