महावितरण शी निगडीत विविध नागरी समस्यांसंदर्भात

महावितरण शी निगडीत विविध नागरी समस्यांसंदर्भात महावितरण चे वरिष्ठ अभियंता श्री. सचिन यादव आणि कनिष्ठ अभियंता श्री.मिथुन यांची शिवसेना जिलाप्रमुख प्रविण म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे विभागातील पक्षाचे पदाधिकारी यांनी भेट घेऊन निवेदन सादर करून समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करावे असे पत्र दिले.

सदर प्रसंगी

अंकुश मोरवे (उपशहर प्रमुख)

संदीप शर्मा (उपशहर प्रमुख)

सोपान कंक (विभाग प्रमुख)

आदित्य जाधव (विभाग प्रमुख)

दीपक पाटील (विभाग प्रमुख)

विजय पाटील (उपविभाग प्रमुख)

महिंद्रा सुतार (उपविभाग प्रमुख)

मारुती मोरे (उपविभाग प्रमुख)

सुरेश साळेकर ( उपविभाग प्रमुख)

शब्बीर पठाण (शाखाप्रमुख)

निलेश म्हात्रे (शाखाप्रमुख) 

राजू कडलक (शाखाप्रमुख) 

संदीप शिंदे (शाखाप्रमुख)

संजय राऊत (शाखाप्रमुख)

अभिनव घुले (शाखाप्रमुख)

सुहास जाधव (शाखाप्रमुख)

आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते