महत्त्वाची सूचना – पाणीपुरवठा बाबत
🚨 महत्त्वाची सूचना – पाणीपुरवठा बाबत
सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, आजपासून पाणीपुरवठा नियमित वेळेनुसार सुरू राहील.
💧 सकाळी: ६.०० ते ७.००
💧 सायंकाळी: ६.३० ते ७.३०
तसेच, काही भागांमध्ये पाणी सायंकाळी ७.०० ते ८.०० या वेळेतही येऊ शकते. कृपया सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी व त्यानुसार नियोजन करावे.
– आदित्य शिवाजी जाधव
विभागप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
इस खबर को शेयर करें
0 अपनी राय दें (Comments)
अभी तक कोई कमेंट नहीं है। सबसे पहले अपनी राय दें!