महिलांचा आरोही बचतगटाचा हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित

महिलांचा आरोही बचतगटाचा हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित नवी मुंबई

महिलांचा आरोही बचतगटाचा हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित
महिलांचा आरोही बचतगटाचा हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित

महिलांचा आरोही बचतगटाचा हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित 

KTG समाचार नवी मुंबई 

आज दिनांक २३-१-२३ रोजी घरोंदा येथील  महिलांचा आरोही बचतगटाचा हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तेव्हा आम्ही  घनसोली महिला पदाधिकारी उपस्थित होतो. आम्हाला या कार्यक्रमात सहभागी केल्या बद्दल आम्ही आरोही बचत गटाचे आभारी आहोत